Saturday, February 27, 2010



आत्ता पर्यन्त छ्प्पन सेना आल्या आणि गेल्या टिकली ति फक्त आपली शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेले उठले होते शिवसेनेचे जहाज बुडवायला,पण त्याना शिवसेनेने आपली जागा दाखवली आहे.हि शिवसेना आहे आपली आपल्या बाळासाहेबांची.आत्ता पर्यन्त एकहि साधे निर्माण करु न शकलेली मुले आज उठलेत रंगीत झेन्डे घेउन नवनिर्माण करायला.त्यांना हि आपली सुरवात बाळासाहेब हेच माझे दे॓वतम्हणुनच करावी लागते,नंतर झेंडे नाचवत येतात आणि काय म्हणतात, आम्हाला मतं द्या. हि आहे आपल्या बाळासाहेंबांची ताकत.हा एकच माणुस जो आपल्या माणसांना, शिवसॆ॓निकाला कधिहि एकटा टाकुन गेलेला नाही, मि तो नव्हेच, मि असे बोललो नाहि, हा चुकिचा अर्थ काढला....छे असले शब्द कधीच नाहि. पाडुन च्या पाडुन जेंव्हा सर्व जण म्हणत होती आम्ही नाही पाडली ते तर होते शिवसॆ॓निक. त्या वेळि याच माणसाचे शब्द होते... जर ती माझ्या शिवसॆ॓निकांनी पाडली असेल तर मला माझ्या शिवसॆ॓निकांचा अभिमान आहे रिंगणातुन पळुन जाणारा माणुसंच नव्हे हा.या अश्या बुलन्द नेत्याचा मि आहे शिवसे॓निक, होय मि शिवसे॓निक

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा...