Tuesday, December 21, 2010
Friday, December 17, 2010
Wednesday, December 8, 2010
Monday, December 6, 2010
Wednesday, July 28, 2010
Thursday, July 22, 2010
Monday, July 19, 2010
Friday, July 16, 2010
Friday, July 2, 2010
Wednesday, June 30, 2010
Tuesday, June 15, 2010
Monday, June 14, 2010
Thursday, June 10, 2010
Sunday, June 6, 2010
आज रायगडावर रंगतोय 337 वा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा. प्रत्येक मराठी माणसासाठी शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा निश्चितच अभिमानास्पद. तमाम हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, गरीबांचा वाली, दुर्जनांचा कर्दनकाळ अशा गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार किल्ले रायगडावर साजरा होतोय.....
जय जिजाऊ .....
जय शिवराय.......
जय महाराष्ट्र .......
Tuesday, June 1, 2010
Monday, May 31, 2010
Monday, May 24, 2010
Sunday, May 23, 2010
Saturday, May 15, 2010
Wednesday, May 12, 2010
Monday, May 3, 2010
Wednesday, April 28, 2010
Sunday, April 25, 2010
Friday, April 16, 2010
आमच्या शिवसेनेला मतदान करणारे मतदार आणि शिवसैनिक मित्रांचे मी खुप खुप आभारी आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ दिलीत, आमच्या शिवसेनेला विजयी केलेत. तसेच जिथे शिवसेनेचे मावळे हरले तिथेही तुम्ही आम्हाला साथ दिलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि विश्वास देतो कि दरवेळेप्रमाणे याही वेळेस तुमच्या प्रत्येक कामाचा पाढपुरावा प्रत्येक शिवसैनिक करेल.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!!
Friday, March 12, 2010
Thursday, March 11, 2010
Saturday, February 27, 2010
आत्ता पर्यन्त छ्प्पन सेना आल्या आणि गेल्या टिकली ति फक्त आपली शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेले उठले होते शिवसेनेचे जहाज बुडवायला,पण त्याना शिवसेनेने आपली जागा दाखवली आहे.हि शिवसेना आहे आपली आपल्या बाळासाहेबांची.आत्ता पर्यन्त एकहि साधे निर्माण करु न शकलेली मुले आज उठलेत रंगीत झेन्डे घेउन नवनिर्माण करायला.त्यांना हि आपली सुरवात बाळासाहेब हेच माझे दे॓वतम्हणुनच करावी लागते,नंतर झेंडे नाचवत येतात आणि काय म्हणतात, आम्हाला मतं द्या. हि आहे आपल्या बाळासाहेंबांची ताकत.हा एकच माणुस जो आपल्या माणसांना, शिवसॆ॓निकाला कधिहि एकटा टाकुन गेलेला नाही, मि तो नव्हेच, मि असे बोललो नाहि, हा चुकिचा अर्थ काढला....छे असले शब्द कधीच नाहि. पाडुन च्या पाडुन जेंव्हा सर्व जण म्हणत होती आम्ही नाही पाडली ते तर होते शिवसॆ॓निक. त्या वेळि याच माणसाचे शब्द होते... जर ती माझ्या शिवसॆ॓निकांनी पाडली असेल तर मला माझ्या शिवसॆ॓निकांचा अभिमान आहे रिंगणातुन पळुन जाणारा माणुसंच नव्हे हा.या अश्या बुलन्द नेत्याचा मि आहे शिवसे॓निक, होय मि शिवसे॓निक
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा...
Saturday, February 6, 2010
Thursday, January 21, 2010
माननीय हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या "कोटि कोटि शुभेच्छा"
Subscribe to:
Posts (Atom)